प्राथमिक शिक्षकांनी सूरू केले मिरजेत कोविड रूग्णालय.
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

रिपोर्टर--प्रशांत माने
हेंडीग=प्राथमिक शिक्षकांनी सूरू केले मिरजेत कोविड रूग्णालय.
मिरजेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ डॉ नईम शेख यांच्या इमारतीमध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती व बैंक यांच्या वतीने कोविड रूग्णालय सूरू करण्यात आले आहे.सेंटर ची जबाबदारी राजेंद्र कांबळे व अजित पाटील यांनी स्विकारली.







Comments