पारोळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजित
- CT INDIA NEWS

- Feb 24, 2020
- 1 min read
वार्ताहर

-डॉ संदीप पाटील-पारोळा दळवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिव श्री गजानन भदाणे सर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील छत्रपतींच्या पराक्रमावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी शिवश्री भदाणे सर यांनी तरुण पिढीला छत्रपतींचा आदर्श निर्माण करण्याची भावनिक हाक दिली व छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे कसे होते हे सर्व सांगत सर्वांचे मन जिंकली या कार्यक्रमास गावातील सरपंच भाईदास रतन पाटील उप सरपंच अभिमन पाटील रोहिदास पाटील सामाजिक कार्यकर्तेचंद्रकांत नवल पाटील ,रंगराव ओंकार पाटील हेमराज महारु हेमराज पाटील रोहिदास नामदेव पाटील ,ज्ञानेश्वर हिरामण पाटील ,कमलेश ईश्वर पाटील, तुकाराम गवळी विशाल पाटील,लोटन दादा पाटील,भगवान दादा सायाईस, दीपक पाटील शिवाजी पाटील अरुण गिरासे गणेश खैरनार,अनिल सोनवणे, भीमराव ओंकार, डॉ संदीप पाटील ,पंकज सायाईस, पाटील मव सूत्र संचालन सागर खैरनार यांनी केलं सर्व बहुजन समाज मोठया संख्येने उपस्थित होता







Comments