पूर्व वैमनस्यातुन नालासोपारा मध्ये खून
- CT INDIA NEWS

- Oct 11, 2019
- 1 min read

वार्ताहार-प्रशांत चौधरी-नालासोपारा-सुदर दुबे नालासोपारा (मुंबई)स्टेशन एरिया मध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्यांच्यात झालेल्या पूर्ववैमनस्यातून त्यांची हत्या झाली आहे.तसेच आज पूर्ण दिवस नालासोपारा हे शहर बंद ठेवण्यात आले आहे गुन्हेगार प्रवृत्तीचेलोकांना लवकरात लवकर अटक करावी असे नागरिकांचे म्हनने आहे..सूंदर दुबे असे मृत्यूमुखी झालेल्या चे नाव आहे तरी पोलीस यंत्रणा लवकरात लवकर आरोपीला अटक करू असे सांगत आहे..







Comments