पारस विजय टाक यांचे ssc बोर्डाच्या परीक्षेत यश
- CT INDIA NEWS

- Aug 4, 2020
- 1 min read

अभिनंदन!!अभिनंदन!!अभिनंदन!!
जिंतूर: जिंतूर येथील Vidya Valley English School या शाळेतून, मा.प्रिया देशमुख मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचा विद्यार्थी
पारस विजयराव टाक(विजय केशवराव टाक यांचा मुलगा) याने इयत्ता दहावी ssc बोर्डाच्या परीक्षेत ,
91.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.या यशा मध्ये आदरणीय. प्रिया देशमुख मॅम तसेच आई-वडिलांचा,मोलाचा वाटा आहे.हे यश संपादन केल्यामुळे त्याचे सुवर्णकार समाज जिंतूर तथा सर्व स्थारांकडून कौतुक होत आहे.या पुढेही त्याला असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
शूभेच्छुक:विजय केशवराव टाक(वडील)
कांचन विजयराव टाक(आई)
वसंतराव केशवराव टाक(काका)
विजय राजारामजी कुलथे(मामा)







Comments