top of page

पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचे 150 फुट खोल दरीत पडून मृत्यू

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 13, 2020
  • 1 min read



वार्ताहार-गणेश चौधरी --जळगाव ---

जळगाव जिल्हा पोलीस दलात दु:खद घटना

उपविभागीय #पोलीस_अधिकारी_राजेंद्र_ससाणे यांचे 150 फूट खोल दरीत पडून #मृत्यू झाला .#कोरोना संकट काळात जळगाव जिल्हा पोलीस दलात कर्तव्यावर असलेले अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी #राजेंद्र_ससाणे यांचे आज दि. 11 जून 2020 रोजी दुपारी अपघाती निधन झाले. 2 दिवसांची सुटी घेऊन #राजेंद्र_ससाणे हे घरी जात असताना त्यांची #गाडी वडाले भोई गावाजवळ 150 फूट दरीत गाडी कोसळली. या #अपघातात त्यांचे जागीच #मृत्यू झाला. मनमिळावू स्वभावामुळे #राजेंद्र_ससाणे हे सर्वांचे प्रिय होते. त्यांचे असे अचानक जाणे जळगाव जिल्हा पोलीस दलासह राज्य पोलीस दलात शोक व्यक्त केला जात आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी #राजेंद्र_ससाणे यांना सिटी इंडिया न्युज परिवार कडून #भावपूर्ण_श्रद्धांजली

Comments


bottom of page