पोलीस .डॉक्टर. पत्रकार. नर्स. सफाई कामगार यांना 25 लाखाची उपचारांची मदत करणे बाबत...
- CT INDIA NEWS

- Apr 29, 2020
- 1 min read

वार्ताहार-शिवाजी सुतार (कवठेमहांकाळ)-राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे वतीने पोलीस डॉक्टर नर्स सफाई कामगार महसूल कर्मचारी व पत्रकार यांना शासनाने 25 लाख रुपयांची मदत उपचारासाठी करने बाबत निवेदन मुख्यमंत्री यानां ईमेल द्वारे कवठे महाकाळ तहसिलदार श्री गोरे साहेब यानां देताना कार्यवाह प्रदेशअध्यक्ष संजयकुमार कोळी निवेदनात असे म्हटले आहे देशांमध्ये व राज्यांमध्ये आज कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे नागरिक भयभीत झाले आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पोलीस डॉक्टर नर्स सफाई कामगार महसूल कर्मचारी पत्रकार हे सध्या रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत त्या मुळे त्याच्या जिवतास हि धोका निर्माण झाला असून ते कर्तव्य बजावत असतानाच काही जणाला कोरोना ची लागण झालेली आहे तरी पण हे आपले रक्षण करत आहे अशावेळी डॉक्टर पोलीस यांच्यावर काही माथेफिरू हल्ले करत आहेत त्याचां मी जाहीर निषेध करतो त्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी व पोलिस डॉक्टर नर्स त्यांच्या उपचारासाठी व त्यांच्या कुटुंबाच्या उपचारासाठी शासनाने तातडीने प्रत्येकी पोलीस कर्मचाऱ्यांच्या डॉक्टर नर्स सफाई कामगारांच्या महसूल कर्मचारी व पत्रकारांच्या खातेवर 25 लाखाची मदत करावी व कर्तव्य बजावत असताना काही दुर्घटना घडल्यास पन्नास लाख रुपयांची मदत करावी त्यांच्या कुटुंबाची ही आरोग्याची काळजी घ्यावी ही







Comments