फारूक चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंगापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड
- CT INDIA NEWS

- Sep 24, 2020
- 1 min read

लासूर स्टेशन- प्रतिनिधी मनिष मुथा
*फारुख चौधरी यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगापुर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती ....*
गंगापुर ...मा शरदचंद्र पवार साहेब यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बाधंणीसाठी पक्ष श्रेष्ठीच्या संमतीने व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे औरंगाबाद जिलाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांच्या मान्येतेने गंगापुर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष पदी फारुख चौधरी यांची निवड करण्यात आली
त्यावेली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिलाध्यक्ष मा केलास पाटील साहेब शिवाजी दादा बनकर प्रदेश सचिव गंगापुर तालुका अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर रंगनाथ निळ साहेब संतोष भाऊ माने विधानसभा अध्यक्ष भाऊ साहेब तरमळे जिलाध्यक्ष राष्ट्रवादी युवा कांग्रेस पार्टी विश्वजीत चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष रा.यु.काॅ अनिल (बबलू) पाटील पोळ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष फैसल चाऊस माजी नगर अध्यक्ष सुरेश पाटील मा गटनेता बदर जहुरी शेख नवाब सय्यद हाशम काळे गुरुजी हनिफ बागवान अहेमद पटेल गंगापुर शहर अध्यक्ष सुनील पाखरे लासुर स्टेशन शहर अध्यक्ष बापु सातपुते तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवा कांग्रेेस पार्टी सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले







Comments