फिस संदर्भात विद्यार्थ्यांची शिवसेना कडे तक्रार
- CT INDIA NEWS

- Jan 20, 2020
- 1 min read

वातहिर मनिष मुथा लासुर स्टेशन फिस संदर्भात विद्यार्थ्यांची शिवसेनाकडे तक्रार शिल्लेगाव : प्रतीनिधी छत्रपती शाहू महाविद्यालय लासुर स्टेशन येथील वाढीव फिस संदर्भात विद्यार्थ्यांनी शिवसेना शहर प्रमुख नितीन पाटीलकांजुणेव उपशहर प्रमुख अमोल शिरसाठ यांच्या कडे तक्रार केली होती कि आम्ही मागील अॅडमिशन फिस भरेल असतानी देखील आमच्या कडे कॉलेज प्रशासन जास्तीची फिसची मागणी करताय ह्या संदर्भात शिवसेना पदाधिकारी यांनी भरून सुध्दा महाविद्यालय कडून भरून घ्यावे अशी मागणी केली कॉलेजचे प्राचार्य नाईकवाडे यांच्याशी पावती मिळत नाही असे समोर आले ह्यावेळी शिवसेना शहरप्रमुख नितीन चर्चा केलीवकर्मचाऱ्यांच्या चुकीच्या याविषयी प्राचार्य यांच्या सोबत पाटिल कांजुणे , उपशहर प्रमुख अमोल धोरणामुळे नाहक विद्यार्थ्यांना हा सविस्तर चर्चा करुन विध्यार्थीना ह्या शिरसाठ , कल्याण बोरकर , नितिन आस सहन करावा लागत आहे . वाढीव फिसचा कुठलाही त्रास होता कुरहाले , रोहितवाळके , श्रीकांत अभंग विद्यार्थ्यांकडून अॅडमिशन फिस कामा नाही व परीक्षा फॉर्म सुरुरित आदींची उपस्थिति होती .







Comments