बुध्दीसम्राट.ज्ञानसम्राट.विश्र्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लासुर स्टे
- CT India News
- Dec 6, 2020
- 1 min read
CT INDIA NEWS लासूर स्टेशन . प्रतिनिधी मनीष मुथा . बुध्दीसम्राट.ज्ञानसम्राट.विश्र्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त लासुर स्टेशन येथे शिवसेना शहर शाखे कडून विनम्र अभिवादन....
लासुर स्टेशन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लासुर स्टेशन शिवसेना शहर शाखे च्या वतीने अभिवादन करण्यात आले गंगापुर पंचायत समिती उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ भाऊसाहेब गाडेकर मा. ग्रापं सदस्य नारायण ठोळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बबलू पोळ .सुखदेव वाकळे सुभाष नरोडे उपविभाग प्रमुख योगेश मापारी उपशहर प्रमुख नितीन जाधव .शाखा प्रमुख सोमा निकम . युवासेना विभाग अधिकारी गाडेकर शहरअधिकारी मयूर जैस्वाल उपशहर अधिकारी रवी गायकवाड अमन मुसळे सह पदाधिकारी लोकप्रतिनिधी शाखा प्रमुख अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते









Comments