बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र इमारत व इतर
- CT India News
- Jan 20, 2021
- 2 min read
बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी
बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे कडून कामगारांसाठी ज्या 19 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यात आत्ता शासनाने गृहपयोगी वस्तू संच वाटपासाठी विचाराआधिन मुद्दा ठेवण्यात आला होता संच 206/2020 नुसार 18/12/2020/ पासून हा मुद्दा विचारात होता
बांधकाम कामगार लाभार्थ्यांना गृहपयोगी वस्तू संच पूरविणयासाठी दि 18/1/2021 रोजी हि गृहपयोगी वस्तू संच वाटपासाठी आदेश देण्यात आले आहेत त्यासाठी बांधकाम कामगार यांची नोंदणी जीवीत असणे गरजेचे आहे
1/ सहाय्यक कामगार आयुक्त
2/जिल्हा कार्यकारी अधिकारी
3/ उप जिल्हा कार्यकारी अधिकारी
4/ सरकारी कामगार आयुक्त
5/ गृहपयोगी वस्तू संच योजनेचे समन्वय अधिकारी वरील प्रमाणे सर्व अधिकार/नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहेत योजना मिळवून घेण्यासाठी मंडळाच्यावतीने कोणतेही एजंट ब्रोकर नेमण्यात आले नाहीत बांधकाम कामगारांनी गृहपयोगी वस्तू संच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज स्वता आॅनलाइन पध्दतीने भरावयाचा आहे त्यासाठी लागणारे शुल्क सोडून अतिरिक्त शुल्क कोणालाही देऊ नये
गृहोपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तू वाटण्यात येणार आहेत
1/ ताट. 4 नग
2/ वाट्या 8 नग
3/पातेले झाकणासह 01 नग
4/ पातेले झाकणासह 01 नग
5/ पातेले झाकणासह 01 नग
6/ मोठा चमचा भातासाठी 01 नग
7/ मोठा चमचा वरणासाठी 01 नग
8/ पाण्याचा जग 2 लिटर 01नग
9/ पाण्याचे ग्लास 04 नग
10/ मसाला डबा /7/ भाग 01 नग
11/ डबा झाकणासह 14इंच 01नग
12/ डबा झाकणासह 16इंच 01नग
13/ डबा झाकणासह 18इंच 01नग
14/ परात 01नग
15/ प्रेशरकुकर 5लिटर स्टिल मध्ये 01 नग
16/ कढाई स्टिल मध्ये 01 नग
17/ सटिलची पाण्याची टाकी मोठी झाकणासह व वगराळ 01 नग
वरील प्रमाणे सर्व वस्तू गृहपयोगी वस्तू संच वाटपामधये देण्यात येणार आहेत याचा लाभ खरोखरच कामगार आहे त्यांना होण्यासाठी बोगस कामगार नोंदणी थांबवा बांधकाम कामगार यांच्या हक्काची योजना कामगारांना मिळावी
वरील प्रमाणे आपल्या हक्क व अधिकार यासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन प्रचार प्रसार प्रसिध्दी समाजसेवा वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
9890825859
कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करा कोणत्याही सेवा भावी संस्था. संघटना युनियन अशा विविध माध्यमातून कामगार नोंदणी केली असेल तर आपण दिलेल्या पैसयाची पावती व ज्या व्यक्तिं कडे नोंद केली आहे त्याचे आयकार्ड बघा मगच कामगार नोंदणी करा हा सर्व प्रकार नको असेल तर नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करा सापेक्ष आणि रिपोर्ट लगेच









Comments