बी. फार्मासिस्ट ला तब्बल 96 % मिळवून दिव्या उत्तीर्ण
- CT INDIA NEWS

- Aug 8, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-मनिष मुथा लासूर स्टेशन दिव्या वायकोसला बी . फार्मसीला 96 टक्के लासूर । येथील दिव्या वायकोस या विद्यार्थिनी वैजापूर येथील नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत असून बी . फार्मसीच्या परीक्षेत तिने तब्बल 96 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाली आहे.या यशामध्ये आई , वडील यांच्यासह शिक्षक मंडळींचा सिहांचा वाटा असल्याचा दिव्याने सांगितले .







Comments