ब्ल्यू ड्रायगन मित्र मंडळ व भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी यांचा उपक्रम
- CT INDIA NEWS

- Aug 3, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- वार्ताहर- अमरदिप हिवराळे ब्ल्यू ड्रायगन मित्र मंडळ व भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी च्या नागेश जाधव शहर सचिव मध्य वतीने एकतानगर येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले







Comments