बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त 300 झाडांचे वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न
- CT INDIA NEWS

- Jul 6, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-अनिल भालेराव -औरंगाबाद-
औरंगाबाद तालुका लाडसावंगी येथे जलसंपदा शालेय शिक्षण महिला व बालकल्याण राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जॉनी मिया बाबा तसेच साहिच्छ टेकडीवरती300 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले बच्चू भाऊ बोलले होते की माझ्या वाढदिवसानिमित मला शुभेच्छा नको फक्त माझ्या नावाने झाडे लावा आणि त्यांना जगवा या बोध वाक्याने आज झाडे वाटण्यात आले तसेच गुरुपौर्णिमा निमित्त साईबाबा यांचा अभिषेक करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ शिंदे संतोष घाडगे पाटील रौफ पटेल जावेद भाई पठाण गोलटगाव सर्कलचे खालेद पठाण। जावेद भाई शहा परमेश्वराचे रमेश पवार लक्ष्मण चाळगे भाऊसाहेब नाना गाढे प्रेमचंद शिंदे विष्णू चाळगे तसेच साईभक्त मयूर रासने श्याम माठे पिंटू अनारसे महादू साबळे मुन्ना गाडेकर लाडसावंगी चे सर्व प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते व साई भक्त उपस्थित होते...







Comments