top of page

बदनापूर येथील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी केलेल्या मारहाण व ज

  • Writer: CT India News
    CT India News
  • Apr 9, 2021
  • 1 min read

*......🇷🇴तांत्रिक अपडेट 🇹🇩....*



बदनापूर येथील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी केलेल्या मारहाण व जिवेमरण्याची धमकी प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.


*आरोपीस प्राथमिक चौकशीत १८ एप्रिल पर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली.*.



तसेच *संबंधित आरोपी अटक असल्याने शिक्षणाधिकारी यांना नाईकवाडे यांना नियमाप्रमाणे निलंबित करण्याचे संघटनेकडून निवेदन देण्यात आले.*

त्यावेळी संघटनेचे उपसरचिटणीस मा. राधेश्याम शडमल्लू, प्रादेशिक कार्यालय संघटन सचिव सतीश कांबळे, औरंगाबाद झोन कार्याध्यक्ष भानुदास शेवाळे, जिल्हा प्रमुख अविनाश शेळके, विभागीय अध्यक्ष शेषराव दाभाडे, प्रदीप शेळके विभागीय कार्याधक्ष, तालुकाप्रमुख आप्पासाहेब दाभाडे,व संघटनेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*🤝🏻एकजुट हिच शक्ती✊🏻*


*जालना तांत्रिक टीम*

*🇷🇴म.रा.वी.तांत्रिक कामगार संघटना🇷🇴*

Comments


bottom of page