top of page

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 28, 2019
  • 1 min read

ree

भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी अमळनेर येथे निधन झाले.उदय वाघ हे जळगाव जिल्ह्याचे भाजपचे सहा वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले.त्यांच्या जळगाव शहरातील कार्यालयावर समर्थकांची मोठ्यासंख्येने गर्दी होत आहे . 2014च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी उदय वाघ यांची जानेवारी 2013 मध्ये सर्वसंमतीने निवड झाली . उदय वाघ यांनी देखील सक्षमपणे आपल्याकडे सोपवलेली भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जून 2019 पार पाडली . ते विधान परीषदेचे आमदार स्मिताताई वाघ यांचे पती होत . त्यांच्या पश्चात दोन मुली , भाऊ असा परीवार आहे

Comments


bottom of page