भाजपा महिला मोर्च्याची कार्यकारणी जाहीर
- CT INDIA NEWS

- Aug 22, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी- संभाजीनगर..
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष मा.श्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्रजी फडणवीस, संघटन सरचिटणीस मा. श्री विजयरावजी पुराणिक,आमदार प्रदेश सरचिटणीस मा. श्रीमती देवयानीताई फरांदे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा च्या मा. सौ. उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर झाली..
त्यामध्ये महिला मोर्चा सरचिटनीस पदी सौ.सविताताई कुलकर्णी संभाजीनगर तसेच महिला मोर्चा उपअध्यक्ष पदी सौ. माधुरिताई अदवंत संंभाजीनगर आणी सौ.रेखाताई कुलकर्णी यांची निवड झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन
तसेच सर्वच महिला मोर्चा नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन.छाया विजयसिंग महेर - भा. ज .पा .प्रदेश युवती कार्यअध्यक्ष महाराष्ट्र-







Comments