top of page

भारत माता क्रीडा मंडळ तर्फे आणि मोहन हिंपलनेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 13, 2020
  • 1 min read



ree


वार्ताहार-गणेश चौधरी (संभाजीनगर)-भारतमाता क्रीडा मंडळ तर्फे मास्क चे वाटप

==================

भारतमाता क्रीडा मंडळाचे सदस्य व गुणवंत कामगार श्री मोहनराव हिम्पलनेरकर यांचे वाढदिवसानिमित्त आज 10 जून रोजी होळकर चौक ,जाधववाडी येथे रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या पुरुष व महिलांना मास्क चे वाटप करण्यात आले व क्रीडा मंडळातर्फे एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला,याबद्दल रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत होते.या प्रसंगी भारतमाता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री मारोती फुलारी,मोहन हिम्पलनेरकर, जयेंद्र दळवी,संतोष पापडीवाल,चंद्रशेखर छापेकर व ट्रॅफिक किक पोलीस योध्दा श्री कुणाल पाठक यांचे हस्ते मास्क वाटप करण्यात आले.


Comments


bottom of page