भारतीय जनता पार्टी च्या तालुका सरचिटणीस पदी श्री अनिल हिरडे पाटील यांची नियुक्ती
- CT INDIA NEWS

- Aug 19, 2020
- 1 min read

प्रतिनिधी-मीना परळकर- संभाजीनगर मनापासून_धन्यवाद_नाना
भारतीय_जनता_पार्टी_संभाजीनगर
तालुका_सरचिटणीस_पदी_माझी_निवड_करून
मला_संघटन_मजबूत_करण्याची_जबाबदारी
दिल्याबद्दल_आदरणीय_नानांचे_मनापासून_धन्यवाद
माझी भाजपा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मला आज मा.विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.विजय औताडे,तालुकाध्यक्ष श्रीराम बाबा शेळके,सभापती राधाकिसन बापू पठाडे,जेष्ठ नेते सजन नाना मते,नगराध्यक्ष सुहास भाऊ सिरसाठ,सभापती अनुराधा ताई चव्हाण,संचालक गणेश दहिहंडे,सारंग गाडेकर,भावराव मामा मुळे,अशोक जिजा पवार,सुदाम ठोंबरे,भाऊसाहेब काळे,अजिनाथ धामणे,मनोज गायके,दत्ता भाऊ उकिर्डे,शिवाजी वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष सजन पा.बागल,दिनेश शेळके,अजिंक्य मदगे आदींची उपस्थिती होती.
सन्मान_कार्यकर्त्यांचा
साथ_लोकनेत्यांची_आमच्या_नानांची
आपलाच
अनिल हिरडे पाटील
सरचिटणीस भाजपा संभाजीनगर







Comments