भारतीय जनता पार्टी संभाजीनगर च्या वतीने पवारांना पोस्ट पाठवले
- CT INDIA NEWS

- Jul 27, 2020
- 1 min read
गणेश चौधरी-संभाजीनगर
-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संभाजीनगर च्या वतीने पवारांना पोस्ट पाठवले
संभाजीनगर तालुक्याच्या वतीने , भाजपा युवा मोर्चा प्रदेश महाराष्ट्र च्या सूचनेवरून खासदार शरद पवार साहेबाना *प्रभू श्रीराम चंद्रांचा* विसर पडलेला आहे असे त्यांनी केलेल्या विधाना वरून अखंड महाराष्ट्राला दिसतो आहे त्यामुळे त्यांना *प्रभू राम चंद्रांची* आठवण करून देण्यासाठी आपण आपल्या संभाजीनगर तालुक्यामधील युवा मोर्चा च्या काही प्रमुख पदाधिकारी मार्फत 3000 हजार पत्रक शरद पवार साहेबांच्या मुंबई येथील सिल्वर ओक बंगल्या वरती सोशल डिस्टिंग चे पालन करून *करमाड पोस्ट ऑफिस* येथून पाठवण्यात आले आहे,
यावेळी श्री.भावराव मामा मुळे,जि. उपाध्यक्ष दिनेश शेळके,जिल्हा सरचिटणीस सजन बागल ,अनिल हिरडे जिल्हाध्यक्ष सो.मी, कैलास दांडगे,विजय साळुंके,सय्यद कदिर, आशिष जैस्वाल, सुनिल साबळे, बद्री वाघ,शिवाजी बनसोडे,
उपस्थित होते.









Comments