top of page

- मा अनंत राव हवार यांची वर्धा तालुका अध्यक्ष पदी निवड

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 8, 2020
  • 1 min read

ree

काल संघटनेचे प्रदेश अध्यक्षतेखाली झालेल्या आनलाइन बैठकीत वर्धा तालुका निवासी वर्धा जिल्हा येथे राहणारे समाज सेवेत नेहमी अग्रेसर समाजाच्या तळागाळात जावुन समाज सेवा करणारे समाजाचे वरिष्ठ समाज बांधव आ.श्री अनंत राव हटवार यांची वर्धा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी..महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.श्री दिलीप जी चव्हान ..उपाध्यक्ष गणेश जी भिसे ..सचिव राहूल भिसे ..कार्याध्यक्ष .सचिन जी देशमाने ..नागपूर जिल्हा अध्यक्ष .श्री अरुण जी धांडे ..वर्धा जिल्हा अध्यक्ष .प्रविण जी शेलोकार ..वासुदेव रावजी वंजारी ..राजेश जी कारमोरे ..किशोर जी साखरवाडे .पराग जी भस्मे ..गौरव लांजेवार ..कैलास जी फंदे ..राजेश भाऊ सावरकर ..दिपक जी घोडे ..रवि भाऊ कारोटकर ..पंकज साकूरे .हरीश हजारे ..संजय गुल्हाणे ..दिपिका ताई जयपूरकर ..योगीता ताई रेंघे ..धनश्री ताई इटणकर ..सौ नंदा ताई साठवणे ..शुभांगीताई गुल्हाणे ..वीणाताई झाडे..कारमोरे ..वैशाली ताई बालपांडे..प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 💐💐💐💐💐 🚩🚩🙏जय संताजी सर्व मान्यवर मित्र मंडळी🙏 🚩🚩

Comments


bottom of page