मुख्यमंत्री मा. ना . देवेन्द्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे च्या तयारी साठी कन्नड येथे बैठक
- CT INDIA NEWS
- Aug 24, 2019
- 1 min read

मुख्यमंत्री मा. ना . देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कन्नड :- प्रतिनिधी उमेश आवाळे मुख्यमंत्री मा. ना . देवेन्द्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे च्या तयारी साठी कन्नड येथे बैठक - बैठकीमध्ये भाजपा प्रदेशउपाध्यक्ष डॉ भागवतजी कराड , जिल्हाअध्यक्ष एकनाथराव जाधव , जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते , जिल्हासचिव प्रा संजय गव्व्हाणे , जिप सदस्य किशोरआबा पवार आदीनी मार्गदर्शन केले ,प्रास्तविक तालुकाअध्यक्ष बन्सिधर निकम , सूत्रसंचालन पंचायत समीती सदस्य काकासाहेब तायडे , आभारप्रदर्शन जिप सदस्य सुरेशअण्णा गुजराने यांनी केले बैठकीसाठी जिप सदस्य रमेश जाधव पंचायत समीती सदस्य नंदकिशोर ढोले , सुरेशआबा बोडखे , सुभाष बावस्कर , भगवान कोल्हे , डॉ बाळासाहेब जाधव , समीर कुलकर्णी , डाॅ प्रमोद जोशी , प्रा अंबादास सगटसर , भगवान ठाकरे , राजेन्द्र गव्हाने , रमेश नागरे , संजय पंडित , कुष्णा करडिले , प्रा संतोष सिरसाट ,सौ अर्चनाताई पवार , संजय चव्हाण , रविन्द्र पवार , सुनिल गोधंळे , पप्पूने दंवगे ,शेख मुज्जिकर आदींसह शेकडोंनी कार्यकर्त उपस्थित होते .महाजनादेश यात्रे च्या तयारी साठी कन्नड येथे बैठक
Comentários