मा.डॉ. सौ ऐश्वर्या यश राठोड यांची मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक पदी नि
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - प्रवीण कापूर ..जामनेर
मा. डॉ.सौ. ऐश्वर्या यश राठोड याची मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक पदी निवड
*मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.अफसर शेख यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष मा. दीपक जाधव यांच्या निरीक्षणाने प्रदेश महासचिव मा.सुभाष भोसले यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार Adv.मा लक्ष्मण बेडेकर ,मुंबई हायकोर्ट, व Adv मा. विश्वास देशपांडे ,पुणे व बापूसाहेब कुलकर्णी प्रदेश कार्याअध्यक्ष यांच्या सल्याने व श्री. गजानन इंगळे विदर्भ कार्याअध्यक्ष याच्या सल्याने. (मा.श्री.गणेश रंगराव डवरी ,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख) यांनी मा.डॉ.सौ. ऐश्वर्या यश राठोड यांची महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक पदी निवड केली आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास खूप-खूप शुभेच्छा श्री. गणेश रंगराव डवरी,मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ उद्योग समूह प्रमुख अध्यक्







Comments