*मांदुरणे येथील आशस्वयंसेविका सर्वाकृष्ट आशा
- CT India News
- Mar 9, 2022
- 1 min read
_चाळीसगाव ता. प्रतिनिधी : विकी पानकर मो 8605074861_
*मांदुरणे येथील आशस्वयंसेविका सर्वाकृष्ट आशा पुरस्काराने गौरव*
मादूरने,ता.चाळीसगाव.
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत उपकेंद्र मांदुरणे येथील आशास्वयंसेविका संगीता जगदीश महाजन.याना राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव सर्वाकृष्ट आशास्वयंसेविका पुरस्कार मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव डॉ.पंकज आशिया यांचा हस्ते व ब्राम्हनशेवगे येथील आशा सेविका मंगल सुनील पवार याना phc स्तरावर पुरस्काराने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार यांचा तर्फे पुरस्कार वितरण २०२१/२०२२ सुपूर्त करण्यात आला सदर वेळी गतप्रवर्तक राजश्री पाटील व सुवर्णा पाटील उपस्थित होते.सदर पुरस्कार मिडल्याबद्दल आशास्वयंसेविका संगीता जगदीश महाजन यांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे चाळीसगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन गायकवाड डॉ.सुजित भोसले डॉ.संतोष सांगळे व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व कर्मचारी व आशस्वयंसेविका यांचा कडून अभिनंदन करण्यात आले.तसेच त्यांचावर गावातील ग्रामस्थ यांचा कडून देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comentários