मा.ना. बच्चुभाऊ कडू राज्य मंत्
- CT India News
- Jul 30, 2021
- 1 min read
**चाळीसगाव तालका प्रतिनिधी ( पत्रकार ) विकी पानकर मो 8605074861*
मा.ना. बच्चुभाऊ कडू राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तसंच प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त चाळीसगाव तालुक्यातील मोफत. नेत्र तपासणी व , प्रत्येक रक्तदात्यास 1 लाखाचा अपघाती विमा तसेच इलेक्ट्रॉनिकल इस्त्री सप्रेम भेट..,
*ठिकाणं*
रविवारी दी : 1/08/2021 राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव
आयोजन : पै राहुल ( भाऊ) जाधव तालुका अध्यक्ष युवा प्रहार जनशक्ति पक्ष चाळीसगाव तसचं जागतिक मानव अधिकार जनजागरन समिती. चाळीसगाव









Comments