मा. नामदार विश्वजित कदम साहेबानी साधला लोकांसोबत कोरोना शी कश्या पद्धतीने लढ्याचे ते
- CT INDIA NEWS

- Apr 13, 2020
- 1 min read

वार्ताहार-तुकाराम सुतार सांगली-कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, पोलीस शासकीय प्रशासन आणि महाविकास आघाडी सरकार आपल्या महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवासुविधा सुनिश्चित करित आहेत. आपण सर्व नागरिकांनी त्यांच्या सेवेचा आदर करुया आणि कुलुपबंध नियमांचे पालन करूया, ना.डॉ.विश्वजीत (बाळासाहेब) कदमसाहेब यांचे आपल्या सर्वांच्यावर भरपूर प्रेम आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असे पर्यंत आपण आपापल्या कुटुंबाची आपणच जबाबदारी घेऊया, ना.डॉ विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदमसाहेब यांचा आदर करुया!! लॉकडाउन नियमाचे पालन करून आपण आपला सन्मांन प्रकट करूया!! !! कोरोना हरेल देश जिंकेल... माझं गावं पलूस-कडेगावं!!







Comments