top of page

माननीय अर्चनाताई संजयराव जाधव यांनी स्वखर्चाने उभारले बॅडमिंटन कोर्ट

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Mar 17, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहर तुकाराम सुतार सांगली राजीव नगर येथे स्वखर्चाने उभारले बॅडमिंटन कोर्ट


महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर अध्यक्षा, माजी नगसेविका *मा. अर्चनाताई संजय जाधव* यांनी त्यांच्या प्रभागातील शतयुषी जेष्ठ नागरिक संघ राजीव नगर येथे ज्येष्ठ नागरिक व महिलांकरीता स्वखर्चाने बॅडमिंटन कोर्ट उभारले आहे. तसेच खेळण्यासाठी क्रिडा साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे बॅडमिंटन कोर्ट अत्यंत उपयुक्त असून परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मा. अर्चनाताई जाधव यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.

Comments


bottom of page