मानवाधिकार सुरक्षा संघ तर्फे जामनेरच्या महिलेवर मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याप्रकरण तक्रार अर्ज
- CT INDIA NEWS

- Sep 12, 2020
- 1 min read

प्रतिनीधी - प्रवीण कापुरे जामनेर आज मानवाधिकार सुरक्षा संघ तर्फे जामनेरच्या महिलेवर मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार अर्ज जामनेर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आला. पुढील कारवाई वेगाने होणार अशी हमी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. (डॉ. ऐश्वर्या यश राठोड .महिला अध्यक्ष मानवाधिकार सुरक्षा संघ, महाराष्ट्र राज्य. न्यू दिल्ली. तालुका .जामनेर जिल्हा.जळगाव). मानव अधिकाऱ्याकडून घरेलू हिंसा हे चे नाव गुपित ठेवण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.







Comments