मावळा प्रतिष्ठान संचालित शेतकरी , कष्टकरी आणि मजुर बांधवासाठी मावळा ताळी फक्त १०.रु. उपलब्ध..
- CT India News
- Feb 20, 2021
- 1 min read
लासुर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी.मनीष मुथा
मावळा प्रतिष्ठान संचालित
शेतकरी , कष्टकरी आणि मजुर बांधवासाठी मावळा ताळी फक्त १०.रु. उपलब्ध..
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन ही मराठवाड्यातील सर्वात नं २. ची मोठी बाजार पेठ आसलेली लासुर स्टेशन येथील मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळा ताली फक्त १०.रु. सेवा.मुल्यात चालू करण्यात आली आहे घरापासुन दुर घरासारखे चवदार आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी सामाजिक विचाराने मावळा प्रतिष्ठान संचलितआपल्या सेवेत दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ शिवजयंती निमित्त केवळ १०. रु सेवा मुल्य ठेवुन मावळा-थाळी सुरु केली आहे.मावळा थाळीचा शुभारंभ गंगापुर खुलताबाद मतदार संघाचे लोक प्रिय मा.आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला ,ह्या प्रसंगी आमदार बंब तसेच उपस्थित मान्यवरांनी मावळा थाळी चा आस्वाद घेतला व मावळा प्रतिष्ठान संचलित सामाजिक जाणीव ठेवून करत असलेल्या ह्या व सर्व सामाजिक कार्याचे कौतुक केले...याप्रसंगी गंगापुर पंचायत समिती चे उपसभापती . उपसरपंच संपत छाजेड ,सभापती संभाजी पाटील. डोणगावकर ,उपसभापती दादा जगताप, सावंगी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच मीनाताई संजय पांडव. व सर्व ग्रा.प.सदस्य.मावळा प्रतिष्ठान चे डाॅ.रणजित गायकवाड़.अमोल.जाधव.सुनिलपाखरे. नारायण ठोळे स्वरुपचंद कुकलारे व कृ उ बा स संचालक उपस्थित होते...









Comments