मनसे तर्फे गौरवपत्र देवून सन्मान सोहळा
- CT INDIA NEWS

- Sep 15, 2019
- 1 min read

वार्ताहर-सागर खंडागळे..आज १३सप्टेंबर२०१९ महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना,औरंगाबाद आयोजित घरगुती गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धा-२०१९ उत्कृष्ट मुर्ती २व उत्कृष्ट देखाव्या साठी ४पारितोषीके देण्यात आले स्पर्धाकांना *गौरवपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी मनसे चित्रपट सेनेचे कौस्तुभ भाले,युवराज गवई,सागर खंडागळे,शरणजीतसिंग कानसा,अश्विनी सोनवणे,दिपक गायकवाड,कमलेश राजकडे,अमोल मगरे उपस्थित होते श्री.रमेश परदेशी,श्री.आशिष सुरडकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला.







Comments