top of page

मराठा आरक्षणासाठी केशरिया हिंदू वाहिनी जनआंदोलन उभारणार.....डॉ.शीतल अग्निहोत्री

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 3, 2020
  • 1 min read

ree

लासूर स्टेशन CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा


मराठा आरक्षणासाठी केशरिया हिंदू वाहिनी जनआंदोलन उभारणार.....डॉ.शीतल अग्निहोत्री


राज्यातील पहिल्या केशरिया हिंदू वाहिनीच्या कार्यलयाचे लासुरला उदघाटन.......


आज गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे महाराष्ट्रातील केसरीया हिंदू वाहिनीच्या युवा मोर्चाच्या पहिल्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले युवा प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री यांनीं सांगितले की या कार्यालयात दर महिन्याला जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी नविन नियुक्त पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करून नियुक्ती पञ प्रदान करण्यात आले असून डॉ.शीतल अग्निहोत्री केसरीया हिंदू वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पदाधिकारी यांना पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या डॉ शीतल अग्निहोत्री म्हणाल्या आपल्या राजकारण न करता समाज कारण करायच आहे आपली सनातन संस्कृती अखंड ठेऊन युवा पिढी घडवायची आहे व समाज सेवा करून आम्ही सर्व एक आहो हे सर्वांना दर्शवून द्यायचे आहे सर्वांना एक श्लोक अर्पन करुन त्यांनी कार्यक्रमाची रजा घेतली या वेळेस वाहिनिच्या सर्व पदाधिकारी यांनी हजेरी लावली व कैलास दादा कुराडे पाटिल वाहिनी चे प्रदेश प्रवक्ता यांनी शिव व्याखान करून सर्वांचे मन मोहून घेतले या वेळेस प्रदेश संगठन मंञी किशोर उदावंत प्रदेश सचिव सुशील जैन प्रदेश प्रभारी गुलाब वाघ जिल्हा अध्यक्ष अक्षय गायकवाड जिल्हा अध्यक्ष प्रीती धांडे जिल्हा संगठन मंञी कल्याण साबळे जिल्हा आयटी प्रमुख अजय पाडसे जिल्हा जनसंपर्क अधिकारी विनोद त्रिभुवन जिल्हा सचिव शिला कुंभकर्ण जिल्हा सचिव गणेश मुंडलीक जिल्हा प्रचारक शेखर राजपूत जिल्हा औद्योगिकीकरण अध्यक्ष दिनेश सर तालुका संगठन मंञी अर्चना नाडे लासूर स्टेशन अध्यक्ष गणेश गाडे उप अध्यक्ष अंबादास मिसाळ,प्रदेश प्रचारक सोनाली अग्रवाल ,उपअध्यक्ष योगीता सोनवणे ,सर्वानंदगीरीजी महाराज

त्रीवेनी संगम मनूर अाश्रम ,काशीनाथ महाराज गायकवाड अजय पाडसे उपस्थित पदाधिकारी

परभणी अध्यक्ष भारत बोकन आदींसह केशरिया हिंदू वाहिनीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Comments


bottom of page