मराठा मंदिराचे श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल च्या प्राचार्य पदी नेमणूक
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- तुकाराम सुतार- सांगली-
दिनांक :- 12/09/2020 रोजी.
मराठा मंदिराचे श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जत. या प्रशालेत प्राचार्यपदी श्री. शहाजी भोसले सर व उपप्राचार्य पदी श्री. नाईक सर तसेच पर्यवेक्षक पदी श्री. एस एन नलवडे सर व श्री एच के भुसनर सर यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
शुभेच्छुक :- मराठा मंदिर संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.







Comments