मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लासुर जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन..
- CT INDIA NEWS

- Sep 19, 2020
- 1 min read

CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा - लासूर स्टेशन
*मराठवाड़ा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित लासुरला जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन.....*
लासुर स्टेशन येथे जिल्हा परिषद शाळा मध्ये मराठवाड़ा मुक्त्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला शासनाचे आदेश प्रमाणे सोशल डेस्टिगं राखून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या फोटोला जि.प.शालेय समितीचे अध्यक्ष फिरोज मन्सुरी यांनी हार घालून व झेंडा वंदन करण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख बारसे सर,मुख्याध्यापक खेमनार सर ,ठाकुर सर ,खाजेकर मैडम ,शिन्दे सर, वाकळे सर ,महेत्रे सर ,देसाई सर ,तुपे सर, शिन्दे मैडम, उर्दू शाळेचे यास्मीन मैडम ,फरजाना मैडम व कर्मचारी यांची उपस्थिती होती.







Comments