top of page

महानगर पालिकेचे अधिकारी यांचा महापालिकेला विरोध

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 29, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-सागर खंडागळे औरंगाबाद :- महानगर पालिकेच्या डंपिंग ग्राउंड म्हणजेच टी. व्ही.सेन्टर येथे ओळखल्या जाणाऱ्या एम-02,रोडवरील फरशी मैदान येथे आहे.तरी तो ग्राउंड महापालिकेचा असून महापालिका काही विरोध नाही करत,आणि तेथील स्थानिक रहिवाशी सुद्धा त्याचाही विरोध नसून महानगरपालिका अधिकारी श्री.मधुकर चौधरी(उपअभियंता/आस्थापना क्रमांक.०२) हे परस्पर विरोध करतअसतात. मानगरपिकेतील गोपीनाथ पी.रेड्डी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नामांकित कंपनीला ग्राउंड मध्ये कचरा गाडी,घंटा गाडी,सायकल कचरा गाडी अश्या प्रकारच्या गाड्यांना किव्हा कर्मचार्यांना धमकावत कर्मचाऱ्यांना किव्हा कचऱ्याच्या गाड्यांना सक्त विरोध करत असतात आणि धमकावत सांगतात की गाडी जर मध्ये आली तर दगड फेक करेन कंत्राटी कर्मचाऱ्याच एवढंच म्हणणं आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी श्री.मधुकर चौधरी (उपअभियंता/आस्थापना क्रमांक.०२)हे महानगर पालिकेच्या अधिकारी आहेत की विरोधी पक्ष नेते आहेत हे महानगर पालिकेने सिद्ध करावे? (महानगर पालिकेला महानगर अधिकाऱ्याचा विरोध) ही समस्या कर्मचाऱ्यांनी सिटी न्युज इंडिया समोर माडली

Comments


bottom of page