महु नगर येथील धम्म चक्र बुद्ध विहार येथून "संविधान से स्वाभिमान" या यात्रे निमित्त मार्गदर्शन"
- CT INDIA NEWS

- Sep 12, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे / अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीनजी राऊत साहेब आणि विजयजी अंभोरे महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशध्यक्ष यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद मध्ये शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी "संविधान से स्वाभिमान" या यात्रे निमित्त महु नगर येथील धम्म चक्र बुद्ध विहार येथे मार्गदर्शन करण्यात आले. या यात्रेला अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे हे उपस्थित होते. यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हरचरणसिंग गुलाटी, अमर हिवराळे, अजय अभंगे, शशांक हिवराळे,दिपक पाईकरव, सुनील साळवे, साहेबराव बनकर, नरेश पाखरे, आविनाश काळे, अनिता ताई भंडारी, संध्याताई उगले, शिलाताई मगरे, नंदा कांबळे, गिताबाई लोन्कर, सुमनबाई साळवे, तान्हाबाई दांडगे, शोभाबाई भिवसने, शांताबाई बनकर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदि उपस्थित होते तसेच महुनगरातील रहिवासी उपस्थित होते.







Comments