top of page

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आयोजित घरगुती गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धा-२०१९

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 9, 2019
  • 1 min read

वार्ताहर-सागर खंडागले औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आयोजित घरगुती गणेशोत्सव उत्कृष्ट देखावा स्पर्धा-२०१९ उत्कृष्ट मुर्ती २व उत्कृष्ट देखाव्या साठी ४पारितोषीके देण्यात येईल सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल आपण आपल्या गणपती बाप्पांची मुर्ती व देखाव्याचा फोटो नाव व पत्तासह आमच्या व्हॉटसपअ नंबर वर पाठवा अपलोड करावा. भाग घेण्यासाठी आपण आमच्या व्हॉटसअप नंबर वर नोंदणी करावी.मो.७७७५९६७४०८ जिंका आकर्षक बक्षीसेआयोजक-महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना,जिल्हा/शहर औरंगाबाद विनीत-युवराज गवई अश्विनी सोनवणे, दिपक गायकवाड कृष्णा मुगटकर सिध्दार्थ खरात,महिमा जैस्वाल,ऋषीकेश अंबिलवादे,तरूण जैस्वाल,वैभव जाधव

Comments


bottom of page