महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख श्री सुहा दशरथे यांच्या कडून सावंगी येथे 100 गरजूंना मदत
- CT INDIA NEWS

- Apr 20, 2020
- 1 min read

वार्ताहार-उमेश आव्हाळे (औरंगाबाद) कोरोना आजाराने जगभरात थैमान घातलेले आहेत त्यात लोकडाऊन सुध्दा आहे गोर गरीब लोकांना अन्न पाणी मिळावे या साठी सर्व समाज सेवक मदत करत असतात आज तसेच चित्र औरंगाबाद जवळील सावंगी गावात गोर गरीब लोकांना 100 लोकांना जेवण देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रमुख श्री सुहासजी दशरथे यांच्या सहकार्यातून सावंगी मध्ये गरीब 100 लोकांना जेवणाची वेवस्त करण्यात आली या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री दिग्विजय शेंद्रे तसेच सिटी इंडिया न्युज चॅनल चेमहाराष्ट्र ब्युरो चिप सचिन चौधरी तसेच औरंगाबाद चे उपसंपादक श्री उमेश आव्हाळे आणि सावंगी गावचे रहिवासी उपस्तीत होते







Comments