महाराष्ट्र राजपूत महासंघाचा शिवसेना भाजप महायुतीला जाहीर पाठिंबा संभाजीनगर
- CT INDIA NEWS

- Oct 18, 2019
- 1 min read

वार्ताहार-सचिन चौधरी संभाजीनगर-महाराष्ट्र राजपूत महासंघाचा शिवसेना भाजपा महायुती जाहीर पाठिंबा महायुतीचे संभाजीनगर मध्य चे उम्मेदवार प्रदीप जैस्वाल पूर्व चे अतुल सावे पश्चिम चे संजय क्षीरसाठ या उम्मेदवाराना राजपूत परदेशी लोधी राजपूत समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे भाजपा जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवाणी प्रदीप जैस्वाल अजिंक्य सावे महासंघाचे अध्यक्ष नंदलाल राजपूत विश्वनाथ राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती आणि राजपूत समाजाचे नंदलाल राजपूत..नागराजसिंग राजपूत.. जयंपालसिंग.. शामसिंग.. राजुसिंग.. राजेंद्रसिंग.. अमरसिंग.. रलीसिंग..नायरायनसिंग.. उदयसिंग. कनिय्या..अक्षय..कुंदन.. बलराम.. शुभम.. गोपाल.. विशाल ..निलेश लटवन ..पप्पू ..परु.. नरेश ..अक्षय.. अजय ..अर्जुन ..कृष्णा ..राजू .. विरु.. मंगेश ..(संपूर्ण राजपूत समाज)







Comments