महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाचा एल्गार...
- CT INDIA NEWS

- Feb 29, 2020
- 1 min read
वार्ताहार-गणेश चौधरी-कन्नड येथे महाविकास आघाडी विरुध्द भाजपाचा एल्गार ,
धरणे आंदोलन सुरु , या धरणे आंदोलनात भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते ,जिल्हासचिव डाॅ संजय गव्हाणे , तालुकाअध्यक्ष भगवान कोल्हे , जि प सदस्य सुरेशअण्णा गुजराणे , उत्तमराव राठोड , कल्याण जंजाळ पाटिल , पंचायत सदस्य सुनिल निकम , रमेश नागरे , प्रदिप बोडखे , भगवान ठाकरे , समाधान पाटिल , राजेन्द्र घुगे , विजय राठोड , आनिल खंबाट , सौ अर्चनाताई पवार , निव्रुती पाटिल , प्रंशात अग्रवाल , रामेश्वर मोरे , संजय पवार ,विलास पवार आदी सह बहुसंख्य कार्यकर्त सहभागी....








Comments