योग शिक्षणाद्वारे कोरोना व्हायरस बचाव मोहीम सुरू
- CT INDIA NEWS

- Mar 18, 2020
- 1 min read

वार्ताहर~रामसर रेघाटे जिंतूर जिंतूर पतंजलि योग समिति चे जिल्ह्यातील प्रभारी मा.शेप सर ,तालुका प्रभारी बापू साहेब डॉ. सानप सर्, मा. साखरे सर् उद्धव राव देशमुख सर् यांनी योग शिक्षिका साबले मॅडम, डोंगरकर मैड़म, देशमुख ताई,
यांचे खुप अभिनन्दन केले.90 दिवसीय महिला योग शिक्षिका द्वारे राबवली जानारी कक्षा, आशाप्रकारे कोरोना वाईरस बचाव मोहिम सुरु आहे.







Comments