रिक्षात राहिलेले दहा हजार रुपये केले परत…....
- CT INDIA NEWS

- Aug 29, 2019
- 1 min read
Updated: Aug 31, 2019

नाशिक :- वार्ताहर-दानिश शेख नाशिक रोड दहा हजार रुपये रोख व महित्वाची कागतपत्रे रिक्षात राहिलेले पर्स प्रामाणिक पने आणून देणारे रिक्शा चालक मुनीर निजाम शेख यांचा सत्कार करण्यात आला जळगाव (धरणगाव)येथून आलेले युवती मृणाल घोटे हिला पंचवटी मालेगाव स्टँडवर सोडले त्यानंतर शेख पुन्हा शालिमार येथून प्रवासी घेऊन नाशिक रोड येत असताना पाठीमागील डिक्कीत त्यांना 1 पर्स दिसली त्यांनी तात्काळ ती पर्स मृणाल घोटे हिला परत केली त्यात दहा हजार रुपये रोख रक्कम आणि महत्वाची कागद पत्रे होती ...त्यांनी केलेल्या कामाला परिसरात खूप अभिनंदन होत आहे ....नाशिक पोलीस ठाण्याचे उपयुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली वाहतूक शाखेचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे ..







Comments