top of page

रंजीत जाधव यांची भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Dec 19, 2019
  • 1 min read

ree

वातहीर मनिष मुथा लासुर स्टेशन रंजीत जाधव यांची भिमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड | लासूर स्टेशन : भिमशक्ती सामाजिक संघटना च्या औरंगाबाद ( ग्रामीण ) जिल्हा उपाध्यक्ष पदी आयु . रंजीत जाधव यांची निवड करण्यात आली . भिमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री आयु . चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या आदेशान्वे जिल्हा अध्यक्ष आयु . संदिप आढाव यांनी रंजीत जाधव यांना नियुक्ती पत्र दिले . त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पिटर सुतार , सोनु जाधव , राहुल सुतार , तुषार पठारे , संजय जाधव , धरम ठाकुर , ज्ञानेश्वर ठाकुर , गौतम त्रिभुवन , गणेश लहिरे , विजय शिरवटे व कार्यकत्यांनी अभिनंदन केले .

Comments


bottom of page