राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात जल्लोष
- CT INDIA NEWS

- Nov 24, 2019
- 2 min read

वार्ताहार-सचिन चौधरी औरंगाबाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 8:00 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली .....यानंतर मा. राज्यमंत्री अतुलजी मोरेश्वर सावे यांच्या शहरातील बजरंग चौक ऐथील संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत , मीठाई वाटप करत मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला........ महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मा.राज्य मंत्री अतुलजी मोरेश्वर सावे यांच्या बजरंग चौक ऐथील संपर्क कायाँलयात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच अविष्कार चौक व एन 7 ऐथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात आला. यावेळी देश का नेता कैसा हो - नरेंद्र मोदी जैसा है....महाराष्ट्र का नेता कैसा हो - देवेंद्र फडणवीस जैसा हो....संभाजीनगर का नेता कैसा हो - अतुल सावे जैसा हो....अशा घोषणा देण्यात आल्या.... महिलांनी फुगडी खेळूण आनंद ऊत्साहात साजरा केला तर घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा करणार असल्याचे सांगितले.... यावेळी महिला शहर अध्यक्ष अँड माधुरी अदवंत, मनीषा भंन्साळी, ऊषाताई काळे, रेखाताई जैस्वाल, सुप्रिया चव्हाण, जयश्री मोदीराज,लक्ष्मी ताई गायकवाड, देवीका मधेकर,स्वाती कुलकर्णी.. तसेच सिडको हडको मंडळ अध्यक्ष गणेश नावंदर, नगरसेवक शिवाजी दांडगे, विलास कोरडे, गणेश जोशी, महेश माळवतकर, विकास पाटील, प्रशांत नांदेडकर, भाऊसाहेब ताठे, राजेश बुंदेले, सखाराम पोळ, अशोक विरकर,अँड. अरविंद डोणगावकर, विनायक धात्रक, विजयसिंह झाला, नितीन खरात, राहुल खरात, अरूण पालवे, दिगंबर खरात, श्रीनिवास देव,गौतम साळवे, रोहन परदेशी, ऊदय काळे, राहुल गाडीवान, गणेश काळे, अरूण राऊत, नारायण ठोले, अम्रुतकर काका, मोदी काका, केशव पारटकर, अरूण पालवे, अभय रगडे, आकाश अंतरकर, सौरभ तोतरे, हंसराज पाटील, देवदत्त दांडगे, आकाश थोरात, कैलास अंबिलवादे, धिरज वमाँ, कैलास राऊत, राजु वाडेकर, रामचंद्र जाधव, विजय सरोदे, अमोल गोंडे, संजय जाईबहार, कैलास डिघोळे, निखिल महाले, दिपक पोळ,मयुर वंजारी, योगेश खेडकर, गजानन डोळस, शिवा पाटील, सुभाष लोखंडे, अदील पटेल,मयूर वंजारी, प्रदिप भुयार, गजानन शिंदे, तेजस व्यवहारे,गोकुळ खांडरे, दत्ता जाधव, सिताराम मोरलवार, विजय सरोदे, दिलीप पंडीत , यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.







Comments