"रेझिंग डे निमित्त योग शिबीर
- CT INDIA NEWS

- Jan 11, 2020
- 1 min read
वार्ताहार-रामसर रेघाटे-जिंतूर महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस मा.dyspश्री श्रावण दत्त ,जिंतूर चे पोलिस ऊप निरीक्षक योगगुरु मा.श्री काकड़े सर् यांचे मार्गदर्शनात "रेझिंग डे" निमित्य योग शिबिरास जिंतुरकरानी आणि तालुक्यातील सर्व पोलिस कर्मचार्याणि उत्स्फूर्त सहभाग घेतला.'योग परीवार जिंतूर' साधकांनी अगदी तलमलिने परीश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनन्द








Comments