रिपाई खरात गटाच्या विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मा.कुलगुरूंना निवेदन
- CT INDIA NEWS

- Aug 27, 2019
- 1 min read

औरंगाबाद :- प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे येथील बी.फॉर्मसीच्या सी.जी.पी.ए.च्या विद्यार्थ्यांना सुपर कॅरीऑन देण्यात यावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.तसेच द्वितीय वर्षाचा निकाल लवकर लावण्यात यावा. या संदर्भात आज दि. 26.08.19 रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.प्रविण वक्ते (प्र-कुलगुरू) सर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष मनिष नरवडे,गजानन बोडखे,विनोद राठोड,युवराज केसरखाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







Comments