रुपालिताई चाकणकर यांनी अतिवृष्टी धुळे जिल्हा मध्ये केली पाहणी
- CT INDIA NEWS
- Nov 18, 2019
- 1 min read

वार्ताहार-धीरज पाटील (धुळे)आज शिरूड ता.धुळे येथे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रूपालीताई चाकणकर यांनी धुळे जिल्हा मध्ये अतिवृष्टी ची पाहणी त्यात त्यांनीसर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळेल असे सांगितले ..शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे असे तर पाहणी करताना सांगत होते... दरम्यान किरण शिंदे, किरण पाटील,रणजित राजे इ. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments