top of page

रेल्वे खाली केली एक वयोवृद्ध ने आत्महत्या

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 19, 2020
  • 1 min read

ree

CT INDIA NEWS प्रतिनिधी मनिष मुथा लासूर - स्टेशन-लासुर तेथे एक शेतकरी ने केली रेल्वे समोर आत्महत्या


लासुर रेल्वे स्टेशन दरम्यान एका 60 ते 65 वय असलेल्या शेतकरी ने आत्महत्या केली

12715 नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस समोरील ही घटना घडली

लवकरच पोलीस प्रशासन त्या व्यक्ती चे नाव आणि परिचय काढणार आहे सदरील लोकांना सांगण्यात येते की आपले कोणी नातेवाईक घरून बेपत्ता असेल तर लासुर पोलीस सॅटेशन ला संपर्क करावा

Comments


bottom of page