रेल्वेतून पडून विध्यार्थी जखमी
- CT INDIA NEWS

- Aug 24, 2019
- 1 min read

वार्ताहर मनीष मुथा ..लासुरमनमाड धर्माबाद हायकोर्ट एक्सप्रेस मधून रोटेगाव परसोडा रेल्वे स्टेशन दरम्यान MIT कॉलेज चा विद्यार्थी पडून जखमी विकास कैलास जैस्वाल वय १६ वर्ष यास तातडीने उपचारा कामी औरंगाबाद ला आणण्यासाठी रेल्वे मागे घेतली जात आहे. रेल्वे प्रवासी अध्यक्ष संतोष कुमार सोमाणी यांनी दूरध्वनी द्वारे मनिष मुथा यांना कळविले व त्यांनी तत्काळ डॉक्टर रजित गायकवाड शिवना हॉस्पिटल यांच्या टिम यांना उपचारा साठी संपर्क केला व स्टेशन मास्टर कमल श्रीवास्तव लासूर स्टेशन आणि पोइंटमन सीताराम पोळके यांनी मदत केली.







Comments