top of page

*रेवतकर शिवाजी महाराज वक्तृत्व स्पर्धेत प्रथम* कारंजा (घा )/प्रतिनिधी कारंजा (घा ):-छत्रपती शिवा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 5, 2022
  • 1 min read

*रेवतकर शिवाजी महाराज वक्तृत्व स्पर्धेत प्रथम*


कारंजा (घा )/प्रतिनिधी


कारंजा (घा ):-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य साथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कारंजा येथील पियुष रेवतकर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला .दृतीय हर्ष बागडे तर तृतीय क्रमांक सेलू येथील वैभव झाडे यांनी पटकावला .एकूण 56 स्पर्धकांनी भाग घेतला होता .स्वराज्य ,छत्रपती शिवाजी महाराज ,महाराजांच्या स्वप्नातील भारत या विषयावर स्पर्धा आयोजित केली होती .स्पर्धेचे प्रथम बक्षीस 5ooo हजार ,दृतीय 3000 हजार व तृतीय बक्षीस 2000 होते .दिनांक 5 मार्च 2022 ला स्पर्धा समन्वयक आणि संयोजन समितीचे वरून जयस्वाल यांनी आभासी पद्धतीने निकाल जाहीर केला .स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोहन ठाकरे ,अथर्व शिंदे यांनी सहकार्य केले .

Comments


bottom of page