राष्ट्रीय स्वराज्य सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी श्री.विशाल पारेख यांची नियुक्ती महाविकास आघाडी
- CT India News
- Dec 4, 2021
- 1 min read
राष्ट्रीय स्वराज्य सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी श्री.विशाल पारेख यांची नियुक्ती
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या उपाध्यक्षपदी श्री विशाल पारेख यांची नियुक्ती करणेत आली आहे .राष्ट्रीय स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री ऍड श्रीहरी बागल यांचेकडून या निवडीची आज घोषणा करणेत आली.
विशाल पारेख यांची निवड झालेनंतर विविध स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पक्षाचे प्रमुख यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पक्षाध्यक्ष ऍड श्रीहरी बागल यांचे आभार मानले असून पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून पक्षाला तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









Comments