राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश ...
- CT INDIA NEWS

- Oct 8, 2020
- 1 min read

द . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद जिल्हा शहर अध्यक्ष विजयरावजी साळवे व जिल्हा शहर कार्य अध्यक्ष अभिषेक भैय्या देशमुख जिल्हा शहर अध्यक्ष शेख रफिक भाईजी मध्य शहर उपाध्यक्ष शफीक अहेमद यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी अहेमद मिर्झा हैदर,विजय मगरे सर, विक्रम वानखेडे ,वामनराव कांबळे सर ,आषिश इंगळे, शालिकराम भाऊ ,आनंद भैय्या मगरे, प्रशिष्दीप्रमुख .इम्रान जरीवाला यांच्या प्रामुख्याने उपस्तित होते. जाहिरात व बातमी साठी संपर्क साधा .मुख्य संपादक. गणेशजी चौधरी सर मो.8329897617 .वार्ताहर ।विक्रम वानखेडे मो9420264557.







Comments